साहित्य संमेलनाचा आज पवारांच्या उपस्थितीत समारोप

| Updated on: Dec 05, 2021 | 11:49 AM

नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज रविवारी कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे मोठ्या दिमाखात समारोप होत आहे.

मुंबई :  नाशिकमध्ये होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज रविवारी कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे मोठ्या दिमाखात समारोप होत आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. विशेष म्हणजे पवार आणि चपळगावकर यांचे नाशिक येथे आगमन झाले असून, दिवसभरही भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.

अवकाळी पावसानंतर डोंबिवलीत दाट धुक्याची चादर, हवेत गारवा
Aurangabad | औरंगाबादमध्ये कोल्ड्रिंक्सची वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात, नागरिकांनी पळवले बॉक्स