Special Report | मास्कची आवश्यकताच नाही, बंड करा…संभाजी भिडेंची चिथावणी !
शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत (Sambhaji Bhide controversial statement on corona).
शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे वादग्रस्त विधानामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. भिडे यांनी कोरोना, लॉकडाऊन आणि मास्क विषयावर वादग्रस्त विधान केलं. या वादामुळे एका वेगळ्याच वादाला फोडणी मिळाली आहे. सांगलीत कडक निर्बंधाविरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं (Sambhaji Bhide controversial statement on corona).