Video | केंद्रावर ढकलण्याचा टाईमपास बंद करा, मराठा आरक्षणावरून संभाजीराजे आक्रमक
मराठा आरक्षणावर दोन्ही राजे आक्रमक झाले आहेत. आरक्षणाचा मुद्दा केंद्रावर ढकलण्याचा टाईमपास बंद करा. मराठा समाजाला आरक्षण देण्याची कृती करा, असे उदयनराजे भोसले म्हणाले आहेत.
मुंबई : मराठा आरक्षणावर दोन्ही राजे आक्रमक झाले आहेत. आरक्षणाचा मुद्दा केंद्रावर ढकलण्याचा टाईमपास बंद करा. मराठा समाजाला आरक्षण देण्याची कृती करा, असे उदयनराजे भोसले म्हणाले आहेत. तर मराठा आरक्षणावरुन संभाजी छत्रपती आक्रमक झाले आहेत. येत्या 20 ऑगस्ट रोजी नांदेडमध्ये संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वात मूक आंदोलन केले जाणार आहे.