Prakash Shendge | संंभाजीराजेंची आरक्षणावरील मागणी संभ्रमात टाकणारी : ओबीसी नेते प्रकाश शेंडगे

| Updated on: Jun 16, 2021 | 3:29 PM

मराठा आरक्षणासाठी यंदाचा पहिला मराठा मोर्चा आज कोल्हापुरात निघाला. खासदार संभाजीराजे छत्रपती  यांच्या नेतृत्त्वात या मराठा मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. सोबतच संंभाजीराजें मराठा आरक्षण प्रकरणी काही मागण्या केल्या आहेत. या मागण्या संभ्रमात टाकणाऱ्या असल्याचं मत ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केलं आहे.

Published on: Jun 16, 2021 03:27 PM
आंदोलनाला लोकप्रतिनिधी आल्याबद्दल कौतुक, चर्चेनंतर पुढील दिशा ठरणार – Sambhajiraje Chatrapati
“भाजपा, काँग्रेसने आधीपासूनच आरक्षणासाठी प्रयत्न केले नाहीत” Prakash Ambedkar यांचा टोला