Nawab Malik PC | वानखेडे, मल्होत्रांना ड्रग्जच्या खोट्या केसेस बनवण्याचे आदेश, मलिकांची 37 मिनिटांची खळबळजनक पत्रकार परिषद
ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. वानखेडे, मल्होत्रांना ड्रग्जच्या खोट्या केसेस बनवण्याचे आदेश आहेत, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केलाय.
ठाकरे सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. वानखेडे, मल्होत्रांना ड्रग्जच्या खोट्या केसेस बनवण्याचे आदेश आहेत, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केलाय. तसंच एनसीबीच्याच एका अधिकाऱ्याने निनावी पत्रं दिलं आहे. त्यात समीर वानखेडेंच्या एकूण 26 फ्रॉड केसेसचा उल्लेख आहे, असा दावा करतानाच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.