समीर वानखेडेंचा कार्यकाळ संपणार

| Updated on: Dec 19, 2021 | 10:38 AM

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपणार असल्याच समोर आलं आहे.

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) मुंबई विभागाचे प्रमुख समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपणार असल्याच समोर आलं आहे. समीर वानखेडे यांनी एनसीबीमध्ये कार्यरत राहण्यासाठी मुदतवाढ मागितली नसल्याचं समोर आलं आहे. एनसीबीनं याविषयीची माहिती दिल्याचं ट्विट एनएनआय या वृत्तसंस्थेनं केलं आहे.

Published on: Dec 19, 2021 10:38 AM
Special Report | ब्रिटेनमध्ये एकाच दिवशी 93 हजार कोरोनाबाधित
Amit Shah | अमित शाहांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे भूमीपूजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण होणार