Aurangabad | मंत्री संदीपान भुमरे आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची चहाच्या टपरीवर भेट

| Updated on: Aug 21, 2021 | 8:28 PM

शिवसेना मंत्री संदीपान भुमरे आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या साधेपणाचं एक सुंदर उदाहरण समोर आलं आहे. प्रवीण दरेकर आणि संदीपान भुमरे यांची औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या एका छोट्याशा चहाच्या टपरीवर भेट झाली. याच ठिकाणी या दोघांनी धूरकटलेल्या शेगडीवरील गोड चहाचा आस्वाद घेतला आणि गप्पाही मारल्या.

औरंगाबाद : शिवसेना मंत्री संदीपान भुमरे आणि विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या साधेपणाचं एक सुंदर उदाहरण समोर आलं आहे. प्रवीण दरेकर आणि संदीपान भुमरे यांची औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या एका छोट्याशा चहाच्या टपरीवर भेट झाली. याच ठिकाणी या दोघांनी धूरकटलेल्या शेगडीवरील गोड चहाचा आस्वाद घेतला आणि गप्पाही मारल्या. या वेळी या दोघांच्या साधेपणाची चर्चा तर झालीच. मात्र त्याबरोबर शिवसेना आणि भाजपचा संघर्ष टोकाला गेलेला असतानाही या दोन्ही पक्षातील नेत्यांमधला जिव्हाळा अजूनही कायम असल्याचं दिसून आलं.

Uddhav Thackeray | … तर महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन : उद्धव ठाकरे
Raosaheb Danve | राहुल गांधींवर टीका करताना रावसाहेब दानवेंची जीभ घसरली