Sangali : ज्या भागांत पाणी पातळी वाढतीय, तिथे गर्दी करु नका, पोहणाऱ्यांना पोलिस उपअधिक्षकांचा इशारा

| Updated on: Jul 23, 2021 | 11:47 AM

ज्या भागांत पाणी पातळी वाढतीय तिथे गर्दी करु नका, असं आवाहन पोलिस उपअधिक्षक अजित टेके यांनी केलं आहे.

ज्या भागांत पाणी पातळी वाढतीय तिथे गर्दी करु नका. नागरिकांनी सुरक्षित स्थळी रहावं, उगीचच आतातायीपणा करु नये. नदीचा वाढलेला पाण्याचा प्रवाह पाहता तो प्रवाह बघण्यासाठी गर्दी करणाऱ्या नागरिकांवर तसंच पोहण्याची मजा घेणाऱ्या तरुणांवर कारवाई करणार, असा इशारा पोलिस उपअधिक्षक अजित टेके यांनी दिला आहे.

Kolhapur Flood Update | ड्रोनच्या माध्यमातून कोल्हापुरातील सध्याच्या दृद्शांचा आढावा
Satara | देवरुखवाडीवर दरड कोसळून 5 घर मातीच्या ढिगाऱ्यात, 27 नागरिक सुखरुप बाहेर