Sangli Rain | कृष्णा नदीची पाणी पातळी 53 फुटांवर, कृष्णेचे रौद्ररुप ड्रोनद्वारे
कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदीचे पात्र विखुरले गेले आहे. त्यामुळे सांगलीला पुन्हा एकदा तिसऱ्या महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे.
सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पात्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी 54 फुटांवर पोहोचली आहे. कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदीचे पात्र विखुरले गेले आहे. त्यामुळे सांगलीला पुन्हा एकदा तिसऱ्या महापुराचा फटका बसण्याची शक्यता आहे. सांगलीतील कृष्णा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. या नदीचे पात्र रौद्ररुप आणि विहंगम दृश्य ड्रोनद्वारे टिपले आहे.