Sangli Rain | कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 55 फुटांवर, रात्रीपर्यत पाणी स्थिर होण्यास सुरुवात होईल

| Updated on: Jul 25, 2021 | 3:47 PM

सांगली शहरातील कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 55 फुटांवर पोहोचली आहे. वाढलेल्या पातळीमुळे सांगली शहर हे जलमय झाले आहे. जवळपास साठ टक्के शहर कृष्णेच्या पुराच्या विळख्यात सापडलेलं आहे. तर ताकारी आणि भिलवडी याठिकाणी कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरु लागली. रात्रीपर्यंत पाणी स्थिर होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या प्रमुख ज्योती देवकर यांनी दिलीय.

Taliye Landslide | मुलगी आणि बायको म्हणाली तुम्ही येऊ नका, अन् तो फोन शेवटचा ठरला
नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांच्याकडून चिपळूणच्या बाजारपेठेची पाहणी