Sanjay Gaikwad | घरात घुसुन नारायण राणेंचा हिशेब चुकता करू : संजय गायकवाड
नारायण राणेंचा माज उतरवू, त्यांच्या घरात घुसून शिवसैनिक काय असतो हे दाखवून देऊ. विरोधी पक्षाने केवळ भुंकण्यासाठी सोडलं आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना कानशिलात लगावण्याची भाषा करता, यापुढे अशी भाषा केली तर घरात घुसून तुम्हा हिसका दाखवू, असं शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले.