Sanjay Rathod | मला अनोळखी नंबरवरुन फोन, राजकीय आयुष्य संपवण्याची धमकी : संजय राठोड

| Updated on: Aug 13, 2021 | 2:56 PM

शिवसेना नेते संजय राठोड यांना अनोळखी नंबरवरुन फोन आला असून राजकीय आयुष्य संपवण्याची धमकी त्यांना देण्यात आल्याचा खुलासा त्यांनी केला आहे.

शिवसेना नेते संजय राठोड यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप एका महिलेने केला. त्यामुळे एकच खळबळ उडाल्याने राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच माझं राजकीय करिअर संपवण्याचा हा प्रयत्न आहे, असे निनावी फोनही मला येत असल्याचा असा दावा संजय राठोड यांनी केला आहे.

देशातली बहुसंख्य जनता इन्शुरन्स कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात : संजय राऊत
50 Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 13 August 2021