Sanjay Raut | बहुसंख्य हिंदूंच्या भावना डावलून राजकीय पाऊल टाकता येणार नाही : संजय राऊत

| Updated on: Dec 14, 2021 | 12:37 PM

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला.  या देशामधल्या बहुसंख्य हिंदूच्या भावना डावलून कोणाला राजकीय पाऊल पुढं टाकता येणार नाही, अशी चर्चा राहुल गांधी यांच्याशी झाली होती, असं संजय राऊत म्हणाले

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला.  या देशामधल्या बहुसंख्य हिंदूच्या भावना डावलून कोणाला राजकीय पाऊल पुढं टाकता येणार नाही, अशी चर्चा राहुल गांधी यांच्याशी झाली होती, असं संजय राऊत म्हणाले.  जयपूरच्या रॅलीत राहुल गांधी यांनी हिंदूचं राज्य आणायच असल्याचं त्यांनी मह्टलं आहे.  महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, मदनमोहन मालवीय हे काँग्रेसमध्ये होते. बेळगावातल्या घटनेची महाराष्ट्र सरकारनं गंभीर दखल घ्यावी, असं संजय राऊत म्हणाले.

Nawab Malik | कितीही निवडणुका लढल्या तरी MIM पक्ष कधीच जिंकणार नाही : नवाब मलिक
Devendra Fadnavis | चंद्रशेखर बावनकुळेंच्या विजयानं महाविकास आघाडी सरकारला चपराक दिली : फडणवीस