Video | पाकिस्तानची फाळणी करुन इंदिरा गांधींनी आमचं दु:ख कमी केलं : संजय राऊत
फाळणीची वेदना कमी कशी होईल याचा विचार सरकारने तसेच मोदींनी करायला हवा. पाकिस्तानची फाळणी करुन इंदिरा गांधींनी आमचं दु:ख कमी केलं.
मुंबई : “लालकृष्ण आडवाणी यांना आम्ही जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा लाहोर आणि कराची यावर चर्चा केली. देशात काही मोजके लोक आहेत, त्यांनी फाळणीच्या वेदणा अनुभवल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की चौदा ऑगस्ट हा दिवस वेदनेचा दिवस असेल. फाळणीची वेदना कमी कशी होईल याचा विचार सरकारने तसेच मोदींनी करायला हवा. पाकिस्तानची फाळणी करुन इंदिरा गांधींनी आमचं दु:ख कमी केलं,” असं संजय आऊत म्हणाले.