लोकप्रियतेच्या यादीत भाजपचा एकही मुख्यमंत्री नाही, यातच सर्व आलं : संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीवरुन भाजपला टालो लगावला आहे. या यादीत भाजपच्या एकही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही. यातच सर्व आलं. यावरुन काय ते समजून घेता येईल, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देशातील लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीवरुन भाजपला टालो लगावला आहे. या यादीत भाजपच्या एकही मुख्यमंत्र्याचा समावेश नाही. यातच सर्व आलं. यावरुन काय ते समजून घेता येईल, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. | Sanjay Raut criticize BJP over list of popular CM of India