Video | भाजपच्या कारवाया 2024 पर्यंत सहन करू – संजय राऊत -Tv9
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजवर शरसंधान साधले. त्यांनी भाजपच्या कारवाया 2024 पर्यंत सहन करु असं म्हटलंय. तसेच त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर घणाघाती टीका केली.
मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजवर शरसंधान साधले. त्यांनी भाजपच्या कारवाया 2024 पर्यंत सहन करु असं म्हटलंय. तसेच त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर घणाघाती टीका केली. परमबीर सिंह हे आरोपी आहेत. त्यांच्यावर खंडणीचे अनेक आरोप आहेत, असेही राऊत म्हणाले.