VIDEO : Sanjay Raut | किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाही – संजय राऊत
आज संजय राऊत यांनी राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. संजय राऊत यांना पत्रकरांनी विचारले असता, किरीट सोमय्या यांच्यावर ज्याप्रकारे कारवाई झाली. त्यानंतर लगेचच संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाहीत.
आज संजय राऊत यांनी राजधानी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला. संजय राऊत यांना पत्रकरांनी विचारले असता, किरीट सोमय्या यांच्यावर ज्याप्रकारे कारवाई झाली. त्यानंतर लगेचच संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्यांना आम्ही ओळखत नाहीत. संजय राऊत पुढे म्हणाले की, या देशात प्रत्येकजण आप-आपल्या पध्दतीने काम करत असतो. जर एखाद्याकडे विशेष काही माहीती असेल तर त्याने ती माहीती राज्यातील पोलीस दलाला द्यावी. महाराष्ट्रातील सरकार कायद्याच्या चाैकटीत राहून काम करणारे सरकार असल्याचे देखील राऊत म्हणाले.