VIDEO : Brij Bhushan Singh यांची राज ठाकरेंच्या विरोधा मागे काही कारण असू शकतात : संजय राऊत

| Updated on: Jun 15, 2022 | 12:35 PM

आदित्य ठाकरे यांचा आज अयोध्या दौरा आहे. उत्तर प्रदेशात आदित्य ठाकरे यांचा दाैऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची लखनौपासून ते अयोध्येपर्यंत तयारी झाली आहे. कोणत्याही राजकीय वादांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा नसून अयोध्येतील रामलल्लांच्या दर्शनासाठी हा दाैऱ्या असल्याचे संजय राऊत यांनी म्हटंले आहे. तसेच बोलताना राऊत म्हणाले की, ब्रिजभूषण सिंह यांची राज ठाकरेंच्या विरोधा मागे काही कारण असू शकतात.

आदित्य ठाकरे यांचा आज अयोध्या दौरा आहे. उत्तर प्रदेशात आदित्य ठाकरे यांचा दाैऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची लखनौपासून ते अयोध्येपर्यंत तयारी झाली आहे. कोणत्याही राजकीय वादांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा नसून अयोध्येतील रामलल्लांच्या दर्शनासाठी हा दाैऱ्या असल्याचे संजय राऊत यांनी म्हटंले आहे. तसेच बोलताना राऊत म्हणाले की, ब्रिजभूषण सिंह यांची राज ठाकरेंच्या विरोधा मागे काही कारण असू शकतात. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी हनुमान चालिसा पठणासाठी केलेल्या आंदोलानाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने अयोध्या दौरा आयोजित केल्याची टीका केली केली जात आहे. शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उभे केलेय जातेय, याला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले आहेत.

Published on: Jun 15, 2022 12:35 PM
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 15 June 2022
Solapur School Start | सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार 200 शाळा आजपासून सुरू