Sanjay Raut LIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोबत पक्ष संघटनेबाबत चर्चा: संजय राऊतांचं स्पष्टीकरण
संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत आज बराच वेळ चर्चा केली. या चर्चेबाबत बोलताना राऊत यांनी पक्ष संघटनेबाबत ही चर्चा असल्याचं सांगितलं.
संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. त्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कळविले असल्याच त्यांनी सांगितलं. तसेच आज बराच काळ उद्धव यांच्याशी चर्चा केल्यानंतर या चर्चेबाबत बोलताना राऊत यांनी पक्ष संघटनेबाबत ही चर्चा असल्याचं सांगितलं.