कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून Mumbai पालिका जिंकू: संजय राऊत

| Updated on: Apr 04, 2022 | 10:17 AM

नितीन गडकरी राज ठाकरे अशा गाठीभेटी होत असतात आम्ही अनेक नेत्यांना भेटत असतो प्रत्येक भेटीमागे राजकारण असत असं नाही.   मनसे-भाजप युती बाबत मला काही माहिती नाही त्याबाबत बोलावं अशी स्थिती महाराष्ट्रात नाही रात गई बात गई अशी परिस्थिती आहे. त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

नितीन गडकरी राज ठाकरे अशा गाठीभेटी होत असतात आम्ही अनेक नेत्यांना भेटत असतो प्रत्येक भेटीमागे राजकारण असत असं नाही.   मनसे-भाजप युती बाबत मला काही माहिती नाही त्याबाबत बोलावं अशी स्थिती महाराष्ट्रात नाही रात गई बात गई अशी परिस्थिती आहे. त्यावर अधिक बोलण्याची गरज नाही.  मुंबई ठाणे नाशिक सह राज्यातील महापालिका शिवसेना ताकतीने लढणार आणि जिंकणार, कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र आले तरी आणि मराठी माणसाविरुद्ध कितीही कटकारस्थान केली तरी आम्ही मुंबई महापालिका जिंकू ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असं संजय राऊत म्हणाले.
Nashik पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांचा महसूल अधिकाऱ्यांवर ‘लेटरबॉम्ब’
Highest temperature : राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, धरणातील पाणीसाठा 9-10 टक्क्यांनी घटला