कुणालातरी निवडणुका उरकण्याची घाई,संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
आपण महाराष्ट्रात जे आकडे पाहतोय ते भयानक आहेत. उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची नोंद होत नाही. त्यामुळं पुढील दोन तीन महिन्यात जे चित्र दिसेल ते भयावह असेल, असं संजय राऊत म्हणाले. निवडणूक आयोगानं त्यांचं काम काम केलं. निवडणूक आयोगानं जे निर्बंध घातले आहेत. कुणाला तरी निवडणुका संपवायच्या आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
आपण महाराष्ट्रात जे आकडे पाहतोय ते भयानक आहेत. उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची नोंद होत नाही. त्यामुळं पुढील दोन तीन महिन्यात जे चित्र दिसेल ते भयावह असेल, असं संजय राऊत म्हणाले. निवडणूक आयोगानं त्यांचं काम काम केलं. निवडणूक आयोगानं जे निर्बंध घातले आहेत. कुणाला तरी निवडणुका संपवायच्या आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. निवडणूक आयोगाचे नियम इतरांसाठी लागू असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेत्यांना निवडणूक आयोगाचे नियम नसतात हे पश्चिम बंगालमध्ये पाहिलयं, असं संजय राऊत म्हणाले.