Special Report | कोरोनाच्या हाहा:कारात देश राम भरोसे, संजय राऊतांची पुन्हा केंद्रावर टीका
Special Report | कोरोनाच्या हाहा:कारात देश राम भरोसे, संजय राऊतांची पुन्हा केंद्रावर टीका
कॅबिनेटच्या बैठकीत मंत्री जयंत पाटील आणि मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यात वाद निर्माण झाला असला तरी महाविकास आघाडीवर काहीच परिणाम होणार नाही, असं शिवेसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. तसेच कोरोनाच्या परिस्थितीवरुन त्यांनी थेट केंद्र सरकारलाही टार्गेट केलं. याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !