Sanjay Raut | ठोकून काढणं हा आपला जुना धंदा, तो विसरायचा नाही : संजय राऊत
संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एका सभेमध्ये बोलताना चांगलीच फटकेबाजी केली. त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले. तसेच पक्षाचा विस्तार करणे महत्त्वाचे असल्याचेदेखील ते म्हणाले.
पुणे : संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी एका सभेमध्ये बोलताना चांगलीच फटकेबाजी केली. त्यांनी कार्यकर्त्यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीची तयारी करण्यास सांगितले. तसेच पक्षाचा विस्तार करणे महत्त्वाचे असल्याचेदेखील ते म्हणाले. विशेष म्हणजे अशा लोकांसाठी ते ठोकरे सरकार आहे. ठोकून काढणे हा आपला जुना धंदा आहे. ते विसरायचे नाही, असे त्यांनी शिवसैनिकांना संबोधन केले.