Sanjay Raut | कोणी कितीही आपटली तरी विजय महाविकास आघाडीचाच : खासदार संजय राऊत
कुणी कितीही आपटली तरी विजय महाविकास आघाडीचाच होणार, जिंकणार तर आम्हीच, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay raut Statement on maharashtra assembly speaker election)
महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधकांनीही उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना सुनावले. निवडणूक नको व्हायला हवी होती. पण कुणी कितीही आपटली तरी विजय महाविकास आघाडीचाच होणार, जिंकणार तर आम्हीच, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. (Sanjay raut Statement on maharashtra assembly speaker election)
Published on: Jul 02, 2021 12:35 PM