नव्या धमकीबद्दल धन्यवाद Sanjay Raut यांचं Chandrakant Patil यांना प्रत्युत्तर

| Updated on: Mar 27, 2022 | 6:46 PM

नव्या धमकी बद्दल धन्यवाद.महाग पडेल म्हणजे? काय असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ईडी पकडून आणखी एक खोटे कांड करणार, बदनामी मोहीम राबवणार. मुलाबाळांना त्रास देणार. बरोबर का असा सवाल संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना केला.ए

नव्या धमकी बद्दल धन्यवाद.महाग पडेल म्हणजे? काय असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ईडी पकडून आणखी एक खोटे कांड करणार, बदनामी मोहीम राबवणार. मुलाबाळांना त्रास देणार. बरोबर का असा सवाल संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबाबत जी भाषा तुम्ही वापरता.चेष्टा करता ते सहन करायचे का असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेशी केलेली चेष्टा किती महाग पडलीय हा अनुभव आपण घेताय, असा टोला देखील राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.

पापी लोकांच्या हातून लोकार्पण होण्याच्या आधीच आम्ही लोकार्पण केले : Sadabhau Khot यांचा घणाघात
केंद्रीय तपास यंत्रणा सूडबुद्धीने कारवाई करतात, एकनाथ शिंदे यांचा आरोप