VIDEO : Sanjay Raut यांची 4 वाजता पत्रकार परिषद; Shivsena भवनाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त

| Updated on: Feb 15, 2022 | 1:08 PM

महाविकास आघाडीच्या सरकारने अनेक प्रकरणामध्ये घोटाळा केला असल्याचे भाजपाचे नेते किरीट सोमय्या वारंवार सांगत असल्याचे आपण पाहतोय. कारण किरीट सोमय्यांनी आत्तापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवरती आरोप केल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक कागदपत्रे सुध्दा त्यांच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

महाविकास आघाडीच्या सरकारने अनेक प्रकरणामध्ये घोटाळा केला असल्याचे भाजपाचे नेते किरीट सोमय्या वारंवार सांगत असल्याचे आपण पाहतोय. कारण किरीट सोमय्यांनी आत्तापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवरती आरोप केल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक कागदपत्रे सुध्दा त्यांच्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांनी केले आरोप पोकळ नसावे अशी सुध्दा चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीचं रंगल्याचे पाहायला मिळत आहे. कारण अनेकांना खडी फोडायला पाठवल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं ते वारंवार सांगत आहे. आता याच सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांची 4 वाजता पत्रकार परिषद शिवसेना भवन येथे आहे.

VIDEO : Narayan Rane यांच्या Sindhudurg येथील घराबाहेर Congress चे आंदोलन
VIDEO : Big Breaking छोटा शकीलचा नातेवाईक सलिम फ्रुट ईडीच्या ताब्यात