VIDEO : Sanjay Shirsat | ‘राष्ट्रवादीच्या लोकांनी धक्काबु्क्की केली’
आज अधिवेशनात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केलीयं. आजचे कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. यावेळी 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके अश्या घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या.
आज अधिवेशनात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केलीयं. आजचे कामकाज सुरु होण्याआधीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. यावेळी 50 खोके एकदम ओके अन् खावून खावून माजलेत बोके अश्या घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. अधिवेशन काळात वेगवेगळ्या घोषणा देताना विरोधक दिसता आहेत. तर राज्य सरकारला विविध मुद्य्यांवरुन घेरताना दिसत आहे. मात्र, आता यानंतर अनेक आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू झाले असून राष्ट्रवादीच्या लोकांनी धक्काबु्क्की केल्याचा गंभीर आरोप संजय शिरसाट यांच्याकडून करण्यात आलायं.
Published on: Aug 24, 2022 12:39 PM