Satara | देवरुखवाडीवर दरड कोसळून 5 घर मातीच्या ढिगाऱ्यात, 27 नागरिक सुखरुप बाहेर

| Updated on: Jul 23, 2021 | 11:58 AM

 साताऱ्यात देवरुखवाडीवर दरड कोसळून पाच घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली होती. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करुन 27 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय तर अजूनही 2 महिला बेपत्ताच आहेत.

साताऱ्यात देवरुखवाडीवर दरड कोसळून पाच घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली होती. त्यानंतर रेस्क्यू ऑपरेशन करुन 27 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय तर अजूनही 2 महिला बेपत्ताच आहेत.

मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका

काल संध्याकाळी 6.30 वाजणेच्या सुमारास मौजे कोंढावळे, ता. वाई जि. सातारा येथील देवरुखवाडी मध्ये अतिवृष्टीने भूस्खलन झालं. यामध्ये 5 घरं पूर्णपणे मातीच्या ढिगाऱ्या खाली दबली गेली. तसेच मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 27 नागरिकांची सुटका करण्यात आलेली असून, अजून 2 महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आहेत.

Published on: Jul 23, 2021 11:57 AM
Sangali : ज्या भागांत पाणी पातळी वाढतीय, तिथे गर्दी करु नका, पोहणाऱ्यांना पोलिस उपअधिक्षकांचा इशारा
Vinayak Raut | चिपळूणमध्ये पाणी ओसरायला सुरुवात, खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया