Aurangabad मध्ये आजपासून शाळा सुरु
औरंगाबादमध्ये आजपासून शाळा सुरू होत आहेत, शहरातील 10 वी आणि 12 वीचे वर्ग आजपासून सुरू झाले आहेत.
औरंगाबादमध्ये आजपासून शाळा सुरू होत आहेत, शहरातील 10 वी आणि 12 वीचे वर्ग आजपासून सुरू झाले आहेत. औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या निर्णयानंतर आता शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. अनेकदा शाळा सुरू झाल्या, पुन्हा त्या बंद झाल्या, आज शाळा सुरू झाल्यानंतर एका विद्यार्थ्यांने ऑनलाइन अभ्यास होत नाही. शाळा असायला पाहिजेत असं सांगितले आहे.