मुंबई महापालिकेचा शाळेबाबत मोठा निर्णय, 15 डिसेंबरपासून शाळा सुरू

मुंबई महापालिकेचा शाळेबाबत मोठा निर्णय, 15 डिसेंबरपासून शाळा सुरू

| Updated on: Nov 30, 2021 | 7:08 PM

मुंबई महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं तयारी सुरु केली आहे. मुंबईतील पालक देखील शाळा सुरु करण्यासंदर्भात तयार नव्हते. त्यामुळं मुंबई महापालिकेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी 15 दिवस लांबणीवर टाकला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) काहीसा कमी झाल्यानंतर 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय (School Reopen) घेण्यात होता. मात्र, आता नवीन कोरोना व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉन विषाणूचा (Omicron) धोका निर्माण झाल्यामुळे अनेक जिल्हा प्रशासनांनी शाळा सुरु करण्याच्या निर्णय पुढे ढकलल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिकेनं शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेतलाय. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं तयारी सुरु केली आहे. मुंबईतील पालक देखील शाळा सुरु करण्यासंदर्भात तयार नव्हते. त्यामुळं मुंबई महापालिकेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय आणखी 15 दिवस लांबणीवर टाकला आहे.

Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 4.30 PM
Mamta Banerjee | मुख्यमंत्री बरे होण्याची सिद्धिविनायकाकडे प्रार्थना, जय मराठा, जय बंगला – बॅनर्जी