Pune | वाढत्या पर्यटकांच्या गर्दीमुळे लोणावळ्यात कलम 144 लागू
पर्यटकांची वाढती संख्या पाहता आता लोणावळ्यात कलम 144 लागू करण्यात आली आहे. गेले अनेक दिवस लोणावळ्यात पर्यटकांनी धाव घेतली होती. हे पाहता आता हा निर्णय घेण्यात आला आहे.