Sena MLA Ashish Jaiswal | विदर्भात शिवसेनेला खिंडार? आमदार आशिष जैस्वाल नाराज?
आमदार आशिष जैस्वाल शिवसेनेवर नाराज. माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांच्यानंतर जैस्वाल नाराज. चार टर्म आमदार असूनही मान नाही. बाहेरून आलेल्यांना मान , त्यामुळे कार्यकर्ते नाराज
विदर्भात शिवसेनेला खिंडार? आमदार आशिष जैस्वाल नाराज? आमदार आशिष जैस्वाल शिवसेनेवर नाराज. माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांच्यानंतर जैस्वाल नाराज. चार टर्म आमदार असूनही मान नाही. बाहेरून आलेल्यांना मान , त्यामुळे कार्यकर्ते नाराज