अण्णा नशामुक्तीच्या बाजूने असतील तर माझा त्यांना पाठिंबा- मेधा पाटकर
तरूणाई नशेच्या आहारी जातेय. यात अनेकांचा मृत्यू होतोय. यातून तरूणाईला बाहेर काढणं गरजेचं असल्याचं ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर (Medha Patkar) म्हणाल्या आहेत. अण्णा हजारे (Anna Hajare) यांची पूर्ण भूमिका मला माहित नाही पण जर ते नशामुक्तीच्या बाजूने असतील तर माझा त्यांना पाठिंबा आहे, असं मेधा पाटकर म्हणाल्यात.

Published on: Feb 22, 2022 03:50 PM