Special Report | अखेर 25 दिवसांनंतर आर्यन खानला दिलासा, जामीन मंजूर

| Updated on: Oct 28, 2021 | 9:02 PM

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला तब्बल 25 दिवासांनंतर मोठा दिलासा मिळाला आहे. कारण क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात हायकोर्टाने आर्यनसाठी आज जामीन मंजूर केला आहे. तर आता अटकेची भीती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना वाटत आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला तब्बल 25 दिवासांनंतर मोठा दिलासा मिळाला आहे. कारण क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात हायकोर्टाने आर्यनसाठी आज जामीन मंजूर केला आहे. तर आता अटकेची भीती एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना वाटत आहे. हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत मिळाल्यानंतर आर्यनची कोर्टातून सूटका होईल. त्यामुळे उद्या किंवा परवापर्यंत आर्यन जेलमधून बाहेर पडले. विशेष म्हणजे आर्यन पाठोपाठ अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना देखील जामीन मिळाला आहे. या प्रकरणाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !

 

Published on: Oct 28, 2021 09:01 PM
Nawab Malik Tweet | पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त, आर्यनच्या जामिनानंतर नवाब मलिकांचं ट्विट
Special Report | क्रांती रेडकरची उद्धव ठाकरेंकडे राष्ट्रवादीची तक्रार?