संजय राऊत यांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानाने ठाकरे गट अडचणीत येणार, काय म्हणाले शंभूराज देसाई?
VIDEO | शंभूराज देसाई यांची संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका बघा काय म्हणाले संभूराज देसाई
सातारा : संजय राऊत यांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानाने ठाकरे गट अडचणीत येणार असल्याची टीका शंभूराज देसाई यांनी केली आहे. इतकेच नाही तर सत्ताधाऱ्यांच्या न्यायालय खिशात आहे, असे संजय राऊत यांनी केलेल्या विधानाविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी तक्रार करत पत्र देणार असल्याचेही शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. साताऱ्याहून मुंबईला गेल्या गेल्या हे पत्र देणार असून अत्यंत असंसदीय भाषेत, असभ्य भाषेत टीका करत असतील तर याशिवाय केंद्रीय निवडणूक आयोगावर आरोप करण्याचे सर्व परिणाम संजय राऊत यांना भोगावे लागणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
Published on: Feb 18, 2023 11:42 PM