दोन पवारांच्या निशाण्यावर राज्यपाल, अजित पवार, शरद पवार आज काय म्हणाले?

| Updated on: Mar 06, 2022 | 6:10 PM

अलीकडे बऱ्याच काही गोष्टी घडत आहेत. अलीकड महत्त्वाच्या पदावरील सन्मानीय व्यक्तींकडून वक्तव्य होत आहेत. त्या व्यक्तींची वक्तव्य महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाहीत, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार आणि शरद पवार यांनी आज दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात राज्यपालांवर निशाणा साधला. अलीकडे बऱ्याच काही गोष्टी घडत आहेत. अलीकड महत्त्वाच्या पदावरील सन्मानीय व्यक्तींकडून वक्तव्य होत आहेत. त्या व्यक्तींची वक्तव्य महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला मान्य नाहीत, असं अजित पवार म्हणाले. दुसरीकडे शरद पवार यांनी कधी कधी पदावर बसलेल्या लोकांना पदाचे तारतम्य राहत नाही म्हटलं. लोक मला विचारतात यांचं काय करायचं? मी सोडून द्या म्हणतो, असं भाष्य शरद पवार यांनी राज्यपालांसदर्भात केलं, आहेय राज्य पुढे नेण्यासाठी कोणाचा आदर्श ठेवायचं हे ठरवायला हवं, असं शरद पवार म्हणाले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदीच देव आहेत असं भाजपचं वर्तन : नाना पटोले
ED पेक्षा आमच्या शेतकऱ्याच्या खिशातल्या Ganesh बिडीची किंमत जास्त – Dhananjay Munde