तिसऱ्या आघाडीसाठी हालचालींना वेग, शरद पवारांच्या निवासस्थानी होणार बैठक

| Updated on: Jun 22, 2021 | 11:04 AM

मोदी सरकारविरोधात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथवरील निवासस्थानी मंगळवारी 15 राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला तृणूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियासह अनेक प्रादेशिक पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. | मोदी सरकारविरोधात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथवरील निवासस्थानी मंगळवारी 15 राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियासह अनेक प्रादेशिक पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत.| Sharad Pawar Called Meeting Of All Opposition Party In Delhi 

मोदी सरकारविरोधात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आता मैदानात उतरले आहेत. पवारांच्या दिल्लीतील 6 जनपथवरील निवासस्थानी मंगळवारी 15 राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. या बैठकीला तृणमूल काँग्रेस, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियासह अनेक प्रादेशिक पक्षांचे नेतेही उपस्थित राहणार आहेत. तिसऱ्या आघाडीसाठी हालचालींमा वेग आल्याचं यावरुन दिसून येत आहे. सर्व विरोधक राष्ट्रमंचच्या बॅनरखाली एकत्र येणार असल्याचं सांगण्यात आलं. दुपारी 4 वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आलीय. सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा पवारांचा अजेंडा असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय. | Sharad Pawar Called Meeting Of All Opposition Party In Delhi

Avinash Bhosale | अविनाथ भोसलेंवर ईडीची कारवाई, 40.34 कोटींची मालमत्ता सील
Dhananjay Munde | तिसऱ्या लाटेसाठी परळीकर सज्ज, एकही मृत्यू होऊ देणार नाही : धनंजय मुंडे