BJP ला मविआची चिंता का? नाराजीच्या चर्चांवर Sharad Pawar यांची टीका
आज शरद पवारांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा कोल्हापूरात खरपूस समाचार घेतला. त्यावेळी शरद पवारांनी राज ठाकरे यांची दुटपी भूमिका कशी आहे यावर भाष्य केलं. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावरती जोरदार टीका केली आहे. भाजपावरती सुध्दा शरद पवारांनी टीका केली.
आज शरद पवारांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा कोल्हापूरात खरपूस समाचार घेतला. त्यावेळी शरद पवारांनी राज ठाकरे यांची दुटपी भूमिका कशी आहे यावर भाष्य केलं. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी राज ठाकरेंच्या कालच्या भाषणावरती जोरदार टीका केली आहे. भाजपावरती सुध्दा शरद पवारांनी टीका केली. केंद्रीय यंत्रणांचा चुकीचा वापर करुन ते कारवाई करीत आहेत असं शरद पवार म्हणाले. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी शिवसेनेला संपवत असल्याचे भाजपाने टीका केली होती. या विधानाचा देखील समाचार घेतला. त्यावेळी ते म्हणाले की काय करायचं ते आम्ही ठरवू ? भाजपाला महाविकास आघाडीची चिंता का ?