Special Report | सहकार क्षेत्रात हस्तक्षेपाचा अधिकारच नाही, केंद्राच्या अधिकारांची पवारांकडून आठवण

| Updated on: Jul 11, 2021 | 10:19 PM

केंद्र सरकारने स्थापन केलेल्या नव्या सहकार खात्याच्या अधिकारावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत (Sharad Pawar criticize Modi government over cooperation ministry)

केंद्र सरकारने स्थापन केलेल्या नव्या सहकार खात्याच्या अधिकारावरच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्याच्या सहकार चळवळीत हस्तक्षेपाचा केंद्राला अधिकारच नाही असं म्हणत त्यांनी केंद्राच्या सहकार खात्यावर बोट ठेवलं आहे. याबाबत सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट ! (Sharad Pawar criticize Modi government over cooperation ministry)

Special Report | पंकजा मुंडेंची ‘दिल्ली’वारी, दूर होईल का नाराजी?
Special Report | स्वबळाचा सूर, महाविकास आघाडीत कुरकूर?