Dilip Kumar Death : ‘महानायक गमावला’, दिलीप कुमार यांच्या निधनानंतर शरद पवार भावूक

| Updated on: Jul 07, 2021 | 11:02 AM

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भावूक झाले. दिलीप कुमार यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःखी झालो. आम्ही एक महानायक गमावला, अशा भावना शरद पवार यांनी ट्विटरवरून व्यक्त केल्या.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भावूक झाले. दिलीप कुमार यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःखी झालो. आम्ही एक महानायक गमावला, अशा भावना शरद पवार यांनी ट्विटरवरून व्यक्त केल्या. तसंच दिलीप कुमार यांच्या कुटुंबियांप्रती आणि त्यांच्या चाहत्यांप्रति पवारांनी सहवेदना व्यक्त केल्या. दिलीप कुमार यांनी वयाच्या 98 व्या वर्षी मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आज सकाळी साडे सात वाजण्याच्या अखेरचा श्वास घेतला आहे. (Sharad pawar Emotional after Actor Dilip Kumar Death)

Breaking | माजी केंद्रिय मंत्र्याच्या पत्नीची हत्या, घरातील धोबी, 2 साथीदारांनी हत्या केल्याचा आरोप
Dilip kumar Death | भारतीय चित्रपटसृष्टीला समृद्ध करणारा तारा निखळला, दिलीप कुमारांच्या जाण्याने उद्धव ठाकरेंना दु:ख