VIDEO : Sharad Pawar यांचा दसरा मेळाव्यावरील वादावरून मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला
सध्या राज्यात दसरा मेळाव्यावरून राज्यकारण होताना दिसते आहे. शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये यावरून संघर्ष सुरू असल्याचे चित्र बघायला मिळते आहे. आता या सर्व वादामध्ये शरद पवार यांनी उडी घेतली असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना मोठा सल्ला दिलायं.
सध्या राज्यात दसरा मेळाव्यावरून राज्यकारण होताना दिसते आहे. शिंदे गट आणि शिवसेनेमध्ये यावरून संघर्ष सुरू असल्याचे चित्र बघायला मिळते आहे. आता या सर्व वादामध्ये शरद पवार यांनी उडी घेतली असून त्यांनी मुख्यमंत्र्यांना मोठा सल्ला दिलायं. शरद यांनी दसरा मेळाव्यावरील वादावरून मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री हे सर्व समावेश असतात, हे शरद पवार यांनी म्हटले आहे.
Published on: Sep 03, 2022 02:10 PM