VIDEO : Sharad Pawar – भूजबळ, पिचड, मुंडेंकडे राष्ट्रवादीचं नेतृत्त्व होतं !
राष्ट्रवादी असा पक्ष आहे, ज्यांनी सर्व जाती-धर्मांना स्थान दिले आहे. या पक्षाचे नेतृत्व ओबीसी नेते छगन भुजबळ, आदिवासी समाजातून आलेल्या मधुकर पिचड तसेच बीडमधील धनंजय मुंडे यांनी केले. पहिल्यांदा छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व केले. अशा विविध जातीच्या नेत्यांना जबाबदारीच्या पदावर राष्ट्रवादीने बसवले.
राष्ट्रवादी असा पक्ष आहे, ज्यांनी सर्व जाती-धर्मांना स्थान दिले आहे. या पक्षाचे नेतृत्व ओबीसी नेते छगन भुजबळ, आदिवासी समाजातून आलेल्या मधुकर पिचड तसेच बीडमधील धनंजय मुंडे यांनी केले. पहिल्यांदा छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे नेतृत्व केले. अशा विविध जातीच्या नेत्यांना जबाबदारीच्या पदावर राष्ट्रवादीने बसवले. अशा पक्षाला जातीयवादी म्हणणाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची गरज नाही, असे प्रत्त्युत्तर शरद पवार यांनी राज ठाकरेंना दिले आहे. राष्ट्रवादीची स्थापना 1999ला झाली. त्यानंतर महाराष्ट्रात जातीयवाद वाढला. राष्ट्रवादीच्या विविध संघटना जातीयता वाढवत असल्याचे राज ठाकरे काल म्हणाले होते.