शरद पवार यांनीच राजद्रोहाचा कायदा रद्द करण्यास सांगितलं होतं- रावसाहेब दानवे

| Updated on: May 06, 2022 | 3:02 PM

राणा दाम्पत्यावरील कारवाईवरून रावसाहेब दानवेंनी सरकारवर टीका केली आहे. राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं दानवेंनी म्हटलंय.

राणा दाम्पत्यावरील कारवाईवरून रावसाहेब दानवेंनी सरकारवर टीका केली आहे. राजद्रोहाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं असल्याचं दानवेंनी म्हटलंय. शरद पवार यांनी स्वत: राजद्रोहाचा कायदा रद्द करण्यास सांगितलं होतं, असं दानवे म्हणाले. राणा दाम्पत्याने हनुमान चालीसाच्या पठणाची परवानगी मागितली होती. त्यावर राजद्रोह कसा, असा सवालही त्यांनी केली.

Published on: May 06, 2022 03:02 PM
Raj Thackeray यांच्या नातवाचं नाव ‘किआन’; शिवतीर्थवर पार पडला नामकरण सोहळा
Ramdas Athawle | शिवसेनेनं पाप केलं आणि काँग्रेस, NCP सोबत युती केली! आठवलेंचा ठाकरे सरकारला टोला