Sharad Pawar Meet PM Modi | दिल्लीत शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात तासभर चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. यानंतर या भेटीचे राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत. दोघांमध्ये तासभर चर्चा झाल्याची बातमी आहे.

Published on: Jul 17, 2021 02:38 PM