Sharad Pawar LIVE | शरद पवारांनी घेतली गणपत देशमुख कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट

| Updated on: Aug 08, 2021 | 2:19 PM

गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शरद पवार अंत्यसंस्काराला उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे सांगोल्यात जाऊन शरद पवार हे गणपतराव देशमुख यांच्या घरी जातील. तिथे त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतील.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज सांगोला दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली. तब्बल 50 वर्ष राज्याच्या विधानसभेत आमदार म्हणून आपली कारकीर्द गाजवलेले ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं 30 जुलै रोजी निधन झालं होतं. त्यावेळी पवारांना त्यांच्या घरी जाता आले नव्हते. त्यामुळे आता जाऊन पवार यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली.

VIDEO : Nawab Malik | सुशांत सिंग प्रकरणात महाराष्ट्राला बदनाम करण्याच कटकारस्थान; नवाब मलिकांचा आरोप
Sanjay Raut LIVE | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोबत पक्ष संघटनेबाबत चर्चा: संजय राऊतांचं स्पष्टीकरण