Sharad Pawar Meet PM Modi | शरद पवार पंतप्रधान मोदींच्या भेटीला, राजकीय विश्लेषकांच्या प्रतिक्रिया

| Updated on: Jul 17, 2021 | 1:19 PM

 राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात आज पंतप्रधान कार्यालयात भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. लोकसभेचं पावसाळी अधिवेशन आणि नव्या सहकार खात्याची निर्मिती या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

Published on: Jul 17, 2021 01:19 PM
Devendra Fadnavis | मनसेसोबत युतीबाबत योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ : देवेंद्र फडणवीस
Arvind Sawant | शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर अरविंद सावंत नेमंक काय म्हणाले ?