Video | उद्या दिल्लीमध्ये 15 विरोधी पक्षांची बैठक, शरद पवारांच्या निवासस्थानी होणार बैठक
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवसस्थानी उद्या एकूण 15 पक्षांची बैठक होणार आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवसस्थानी उद्या एकूण 15 पक्षांची बैठक होणार आहे. राष्ट्रमंचच्या नावाखाली ही तिसऱ्या आघाडीसाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले जात आहे. या आघाडीचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे जाणार का ? याची उत्सुकता लागली आहे.
Published on: Jun 21, 2021 07:05 PM