VIDEO : Nitish Kumar बिहारमध्ये सत्तापालट झाल्यानंतर शरद पवारांची भेट घेणार
महाराष्ट्रप्रमाणेच बिहारमध्येही मोठा सत्तासंघर्ष बघायला मिळाला. राज्यात एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकारला घरचा रस्ता दाखवला. त्याचप्रमाणे बिहारमध्ये नितिश कुमार यांनी मोठी बंडखोरी करत भाजपाला घरचा रस्ता दाखवला.
महाराष्ट्रप्रमाणेच बिहारमध्येही मोठा सत्तासंघर्ष बघायला मिळाला. राज्यात एकनाथ शिंदे यांनी मोठी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकारला घरचा रस्ता दाखवला. त्याचप्रमाणे बिहारमध्ये नितिश कुमार यांनी मोठी बंडखोरी करत भाजपाला घरचा रस्ता दाखवला. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला भाजपाने साथ दिली आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. नितिश कुमार यांच्या बंडखोरीनंतर आता शरद पवार यांनी नितिश कुमार यांनी भेट होणार आहे. ही भेट 8 सप्टेंबरला होणार असल्याची माहिती मिळते आहे.
Published on: Sep 03, 2022 02:39 PM