VIDEO : राष्ट्रवादीचे अध्यक्ष Sharad Pawar यांना कोरोनाची लागण

| Updated on: Jan 24, 2022 | 2:48 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोना लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग झाला असला तरी काळजी करण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरु असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना कोरोना लागण झाली आहे. शरद पवार यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग झाला असला तरी काळजी करण्याची गरज नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानं उपचार सुरु असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. कोरोना काळात शरद पवार यांनी राज्यात विविध ठिकाणी सरकारच्या नियमांंचं पालन करत दौरे केले होते. गेले दोन दिवस शरद पवार पुणे आणि बारामतीमध्ये होते. मुंबईत आल्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली ती पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती आहे.

VIDEO : शिवसेनेचं हिंदुत्व हे कागदावरचं हिंदुत्व : Devendra Fadnavis | Devendra Fadnavis On Shivsena
Bigg Boss 15 | सलमान खान स्वत:ला भाई समजतो, पण मी दादा आहे; बिग बॉमधून बाहेर पडल्यावर बिचुकलेचा संताप