Shilpa Shetty | माध्यमांवरील बातम्यांबाबत शिल्पाची याचिका,त्यात कोर्ट निर्देश देऊ शकत नाही- हायकोर्ट
राज कुंद्रा प्रकरणातील माध्यमांवरील बातम्यांबाबत अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आता या याचिकेबद्दल कोर्टाची सुनावणी झाली आहे. देशात पत्रकारितेला पूर्णपणे स्वातंत्र आहे त्यात कोर्ट निर्देश देऊ शकत नाही असं हायकोर्टनं म्हटलं आहे.